*पिंपळाच्या रोपासारखं खडकावर*
*उगवता आलं पाहिजे*,
*निर्भीडपणे निर्धाराच्या*
*वाटेवर चालता आलं पाहिजे*.
*वादळांचं काय, ती येतात आणि जातात*,
*मातीत घट्ट पाय रोवून*
*उभं रहाता आलं पाहिजे*.
*पुन्हा सुरुवात संघर्षाची*
*नव्या पर्वाची*!!
*उत्तुंग गरूडभरारीची*!!!
No comments:
Post a Comment