बडबडगीत
दि.२२-०६-१९
विषयः पोपट
पोपटा पोपटा बोलशील
का
लाललाल चोच दाखवशील का
हिरव्या हिरव्या रंगाची
पांघरूण शाल
डाळींबाचे दाणे खातोस लाल
पोपटा पोपटा बोलशील का
लाललाल चोच दाखवशील का?
झाडावरून उडून जातोस का
पेरूचा फोडी खातोस का?
पोपटा बोलशील का
लाल लाल चोच दाखवशील का?
➖➖➖➖➖➖➖
✍ प्रमिला सेनकुडे
ता.हदगाव जिल्हा नांदेड.
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment