*बडबडगीत*
दि.२२-०६-१९
*विषयः आगगाडी नातेवाईकांची*
*(मराठी गीत)*
🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃
आली आली बघा बघा आगगाडी (दोन वेळा)
सरळ रेषेत चालणारी
धावधाव धावणारी
आली आली बघा बघा
आगगाडी (दोन वेळा)
आगगाडीत बसले कोण?
आजी आजोबा आणखी कोण!👩🏫👨🏫
(दोन वेळा)
आली आली बघा बघा
आगगाडी.......(दोन वेळा)
आगगाडीत बसले कोण?
मामामामी आणखी कोण!
(दोन वेळा)🙎♂👩🦰
आली आली बघा बघा
आगगाडी.......(दोनवेळा)
आगगाडीत बसले कोण?
दादा वहिनी आणखी कोण
(दोन वेळा)🙎♂🙎
आली आली बघा बघा आगगाडी ..
आगगाडीत बसले कोण?
काकाकाकु आणखी कोण
👳👩🏻
आली आली बघा बघा
आगगाडी.....(दोनवेळा)
➖➖➖➖➖➖
🚂🚋🚃🚋🚃🚋🚃
➖➖➖➖➖➖➖
*✍ प्रमिला सेनकुडे*
*ता.हदगाव जिल्हा नांदेड.* 〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment