बोध कथा (bodhakatha)
*चंद्र* *चारोळी* अमावस्येचा काळात चंद्र गेला काळोखात अंधारलेल्या वाटेला प्रकाशाची आस म्हणूनच पौर्णिमेस चंद्र दिसतो कसा खास 〰〰〰〰〰〰 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment