*चारोळी* गगनातील मेघांना हळुच यावे वाटे जसे कळ्यातील फुलांना फुलवतील काटे 🌹🌹🌹🌹🌹🌹 ✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड

No comments:

Post a Comment