*विषयः झुकझुक गाडी*
🚂🚃🚋🚃🚋🚃🚋🚃
आली आली बघा बघा झुकझुक गाडी (दोन वेळा)
सरळ रेषेत चालणारी
धावधाव धावणारी
आली आली बघा बघा
झुकझुक गाडी (दोन वेळा)
झुक झुक गाडीत बसले कोण?
आजी आजोबा आणखी कोण!👩🏫👨🏫
(दोन वेळा)
आली आली बघा बघा
झुक झुक गाडी.......(दोन वेळा)
झुक झुक गाडीत बसले कोण?
मामामामी आणखी कोण!
(दोन वेळा)🙎♂👩🦰
आली आली बघा बघा
झुक झुक गाडी.......(दोनवेळा)
झुका झुक गाडीत बसले कोण?
दादा वहिनी आणखी कोण
(दोन वेळा)🙎♂🙎
आली आली बघा बघा झुक झुक गाडी
झुक झुक गाडीत बसले कोण?
काकाकाकु आणखी कोण
👳👩🏻
आली आली बघा बघा
झुक झुक गाडी.....(दोनवेळा)
➖➖➖➖➖➖
*✍ प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.
No comments:
Post a Comment