*गुरुमाऊली चित्रचारोळी स्पर्धेसाठी*
दि.21/06/2021
➖➖➖➖➖➖
1)
गव्हाची कापणी रानात करतो
अभ्यासाचे धडे ल्योक गिरवीतो
डोयात बाप मोठ सपनं पाहतो
कष्टाने त्याचे भविष्य घडवितो
➖➖➖➖➖➖
2)
करून अभ्यास चांगला तो
कष्टाचे पांग फेडणार आहे
आईबाबाचे मोठेपणी तो
सारे स्वप्न पूर्ण करणार आहे
➖➖➖➖➖➖➖
3)
बाप करी विचार मनी
सपान पूर्ण होईल का?
फेडूनी पांग मह्या कष्टाचे
सार्थक त्याचे होईल का?
➖➖➖➖➖➖➖
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
No comments:
Post a Comment