गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी
१)
महाराष्ट्राचे भाग्य बदलवणारा
सुवर्ण दिवस आज उगवला
छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा
आज हर्षआनंदात जाहला
२)
बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनावर आरुढ जाहले राजे शिवछत्रपती,
मराठी जनांच्या मनावर अधिराज्य करणारे होऊन गेले फक्त शिवछत्रपती
३)
संपन्न जाहला महाराज्यभिषेक सोहळा
मिळाला आशीर्वाद भवानीमातेचा
पूर्ण जाहले स्वप्न माता जिजाऊचे
छत्रपतीने तोरण बांधले स्वराज्याचे
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड*
No comments:
Post a Comment