*गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी*
*दिनांक- १४/०६/२०२१.*
१)
चिंब पावसात भिजले मी
बहरले अंग तुझ्या स्पर्शाने
धुंदीत या तुझ्या प्रेमाचा मी
शहारले मी तुझ्या स्पर्शाने
२)
प्रेमाच्या तुझ्या या नजरेने
बेधुंद झाले मी आज
रोमांच येती अंगावर माझ्या
साजना वाटती मज लाज
३)
डोक्यावरील छत्रीचे नाही भान
बेधुंद झाले तुझ्या त्या प्रेमाने
चिंब भिजले माझे तन मन
शहारले मी तुझ्या त्या स्पर्शाने
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍प्रमिलाताई सेनकुडे नांदेड.*
Omkar jadhav
ReplyDelete