चारोळी
सहवास तुझा
१) सहवास तुझा का
हवाहवासा वाटतो
तुझ्याविना जीव माञ
कासावीस होतो.
२) फुललेल्या मनात सहवास तुझा जपला
अनवाणी पायात
काटा रुतला.
३) सहवास तुझा सार काही सांगून गेला
अंतरीचा भाव नजरेत टिपून गेला.
४)विवाहाचा बंधनात बांधून जातात....
सहवास तुझा माझा करून संसार सुखाचा करतात.
५) जीवनाची बाग तुझा
सहवासाने सजवते
नाही भेटला तरी तू
मीच मला आठवते.
〰️〰️
No comments:
Post a Comment