स्वागत गीत
स्वागत तुमचे श्रेष्ठांनो ,स्वागत तुमचे
रसिकांनो ,स्वागत तुमचे......
पुलकित होती ती मने आमची
घडता दर्शन राष्ट्रभक्तीचे,
स्वागत तुमचे......
स्वधर्मविन जरी नसे सामना, बंधू प्रितीची वसो भावना, गावच्या क्रीडांगणी, कसबस दिसावे शौर्याने ,
स्वागत तुमचे......
विदर्भाची ख्याती भुवनी, अतिभास्तववाद असे अग्रणी
प्रतीक असे हे इयत्तानगरी
परस्परांच्या सहकार्याने स्वागत तुमचे....संकलन/ लेखन
प्रमिलाताई सेनकुडे
ता हदगाव जि नांदेड.
No comments:
Post a Comment