*चारोळी - आधारवड*
*१) संसार दोघांचाही असते*
*सुखदुःख वाटून घेऊन*
*एकमेकांचा आधारवड*
*माञ बनायचे असते.*
२)मनातल्या आठवणी
मनातच फुलतात
तुझा आधारवड मिळाला की, माञ त्या जपूनच राहतात.
३) काळोखातही रातराणी
कशी बहरून जाते
आधारवड नसताना सुद्धा
चमकत राहते.
〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
No comments:
Post a Comment