*जागतिक महिला दिन* 👩🏻👩👩🏻👱♀👩🏻👱♀👩🏻 💐💐💐💐💐💐 *आज दिनांक ८ मार्च रोजी जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करण्यात आला.💐🌹💐* गावचा प्रथम नागरिक सरपंचताई यांचा शाळेतील श्रीमती कुळकर्णी ,सेनकुडे,हिवराळे मॕडम तसेच छाञसेवा काळ अंतर्गत भावी महिला शिक्षिकांचा तसेच मदतनिस गोदावरीताईचा सत्कार शाळेचा वतीने करण्यात आला.💐💐 👩🏻 आजच्या या दिवशीच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थीनिंनी,गोदावरी ताईनी गीत गायन केले.त्याचप्रमाणे श्रीमती सेनकुडे मॕडम यांनी स्वरचित कविता सादर केली.त्यानंतर हिवराळे मॕडम यांनीही कविता सादर केली.त्यानंतर महिला दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.शाळेचे मु.अ.श्री कर्जतकर सर यांनीही मार्गदर्शन केले.आजच्या ह्या कार्यक्रमाचे सूञसंचलन श्री पंतगे सर यांनी केले तर आभार छाञशिक्षकांने मानले. 〰〰〰〰〰〰〰 *✍शब्दांकन* श्रीमती सेनकुडे प्रमिला जि.प.प्रा.शाळा गोजेगाव ता.हदगाव जिल्हा नांदेड 🙏🙏🙏🙏🙏🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment