*व्याकुळलेला जीव*
💧💧💧💧💧
पाण्यासाठी भटकंती करावी लागते
व्याकुळलेल्या जिवाला
माञ तहान कशीबशी भागवावी लागते
थेंब थेंब पाण्याचे मोल
माणसाने जाणावे
पर्यावरणाचा समतोल राखून
झाडे माञ जगवावे
नदी नाले गेलीत आटून आणि सुकुन
लहानसा जीव बघा
उघड्या अंगानी
पाणी पितोय वाकून
उन्हाच्या लाहीचे तो
सोसतोय अंगावर चटके
पाण्यासाठी त्याला
सोसावे लागते फटके.
आटलेल्या झर्याला पाझर
कधी फुटणार
व्याकुळलेल्या जीवाची
तहान कधी भागणार
तहान कधी भागणार???????
〰〰〰〰✍स्वरचित रचना
No comments:
Post a Comment