*आटलेले झरे*
💧
थेंबाथेंबाने मी साचतो
गरज तुमची भागवतो
माझे मोल जाणावे तुम्ही
सजीव सृष्टीचा मी जीव वाचवतो
लागवड वृक्षांची करा तुम्ही
पावसाचे पाणी साचवा
आटलेल्या झऱ्यालाही पाणी
पावसाचे पाणी तुम्ही वाचवा..
पाणी पुनर्भरनाची उपाययोजना
भरभरून तुम्ही करा
नाहीतर पुढच्या पिढीला
शोधावा लागेल झरा..
💧
आटलेला झरा सांगतो तुम्हास
थेंब थेंब पाण्याचे मोल..
पावसाच्या पाण्याची करा कदर
पाणी आहे खरोखरच अनमोल
☘🌴☘🌴☘🌴
〰〰〰〰〰〰
*✍प्रमिलाताई सेनकुडे* 🙏🙏
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment