*🌺उपक्रम🌺*
*✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*उन्माद - कैफ ,धुंदी*
*ओशाळणे - लाजणे*
*अंतरिक्ष - अवकाश*
*कलिका - कळी*
*कासार - तलाव*
*कंटक - काटा*
*क्रौर्य - निर्दयता ,क्रूरता*
*ख्याती- प्रसिद्धी*
*गराडा - वेढा*
*गवसणी - आच्छादन*
*गोप - गवळी*
*गोपनारी - गवळण*
*घबाड - खूप द्रव्य*
*घर्म - घाम*
*जरा - म्हातारपण*
*जुजबी - कामचलाऊ*
*जू - जोखड*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment