*उपक्रम - काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*अहर्निश - रात्रंदिवस*
*अन्योन्य - एकमेकांस*
*अवघी - सगळी ,संपूर्ण*
*अवशेष -उरलेले भाग*
*अभिवादन - नमस्कार*
*अधीर - उत्सुक*
*अंगुली - बोट*
*अणकुचीदार - टोकदार*
*अविरत - सतत*
*आगळ -अडसर*
*आर्जव - विनंती*
*आलाप - सूर*
*आपत्ती - संकट*
*आगळे - निराळे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment