*फुलोरा कलेचे माहेरघर आयोजित उपक्रम*
०५/१२/२०२०
*चित्र चारोळी*
१)
रुप लक्ष्मीचे शोभून दिसे
कमलपाकळीत ति वसे
बालाजीचा मुख दर्शनाने
भक्तजण सारे धन्य असे
२)
भाळी कुंकुमटिळा लेवूनी
वसे धनलक्ष्मी कमळात
रुप तिचे मनोहर दिसती
गोपाळगोविंद दिसे नयनात
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
✍प्रमिलाताई सेनकुडे.
No comments:
Post a Comment