*🌺उपक्रम🌺*
*✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*तारू - जहाज ,गलबत*
*तेधवा - तेव्हा*
*दुर्धर - कठीण*
*नवनीत - लोणी*
*बेअदबी - अपमान*
*राजघाट - कारकीर्द*
*शिरस्ता - प्रघात*
*शर - बाण*
*सांकव - पूल*
*संपादन - मिळवणे*
*स्तब्ध - न हालता ,न बोलता स्थिर*
*सत्वर - लवकर*
*सोपा - घराची ओसरी*
*क्षीण - अशक्त*
*क्षीर - दूध*
*क्षुधा - भूक*
*क्षेम - कल्याण*
*क्षोभ - क्रोध, राग*
*ज्ञाता- जाणणारा*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हदगाव जि.नांदेड.
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव.
No comments:
Post a Comment