*🌺उपक्रम🌺*
*✍काही महत्वाचे शब्द व त्यांचे अर्थ.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*भ्रमर - भुंगा*
*भ्रूतट - भुवई*
*मलूल - निस्तेज*
*मनसुबा - बेत , विचार*
*मिष - निमित्त*
*मंथन - घुसळणे*
*रव - आवाज*
*रिपू - शत्रू*
*राई - दाट झाडी*
*लकेर - धून, गाण्यातील तान*
*लवलेश - थोडेसुद्धा*
*लेणे - दागिना, अलंकार*
*लटके - खोटे खोटे*
*वसन - वस्त्र*
*विकल्प - शंका*
*विहंग - पक्षी*
*विस्मय - आश्चर्य*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment