*🌺उपक्रम🌺*
(दि.०१ - ०१- २०२१)
*✍ एका शब्दाचे अनेक अर्थ.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*१) अक्षर - पूर्ण उच्चाराचा वर्ण, अविनाशी*
*२) आस - इच्छा, गाडीच्या चाकांचा कणा*
*३) अरी - शत्रू , चांभाराचे शिवण्याचे साधन*
*४) अभंग - न फुटलेला , काव्यरचनेचा एक प्रकार*
*५) अढी - आंबे पिकायला घालणे , पायावर पाय टाकून बसणे*
*६) कर्क - एक असाध्य रोग, खेकडा, एक रास*
*७) कोट - किल्ला , सैन्याचा व्यूह , अंगरख्याचा प्रकार , संख्या*
*८) कर - हात , किरण , सरकारी सारा*
*९) खल - दुष्ट , कुटण्याचे साधन , चर्चा*
*१०) दर्प - वास , गर्व*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
जि.प.प्रा. शाळा गोजेगाव.
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment