*उपक्रम*
*चिञकला स्पर्धा*
आज दिनांक
०७-०१-२०२० रोजी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तसेच आनंद मिळण्यासाठी इयत्ता पहिली व दुसरी चा विद्यार्थ्यांची वर्गपातळीवर चिञकला स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेतील इयत्ता पहीलीतील प्रथम क्रमांक
*ओमकार संतोष चंद्रवंशी*
इयत्ता दुसरीतील प्रथम क्रमांक
*युवराज बाबुराव चंद्रवंशी* या दोन्ही विजेत्या बालचमूस बक्षिस देण्यात आले. व सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
🌹🌹🌹🌹🌹🌹
*संदेशः 'छान छान उपक्रम राबवूया,बालकाचा आनंद वाढवूया.'*
🌻🌻🌻🌻🌻🌻🌻
〰〰〰〰〰〰〰
✍श्रीमती प्रमिला सेनकुडे (वर्गशिक्षिका)
No comments:
Post a Comment