*आमची शाळा आमचे उपक्रम*
आयोजकः श्री वनसागर सर
कार्यवाहकः श्री पतंगे सर,सौ.कुंभारे मॕडम, सेनकुडे मॕडम,हिवराळे मॕडम.
*विषयः इंग्रजी(शब्द लेखन)*
इयत्ताः (पहिली ते सातवी)
*कृतीः* विद्यार्थ्यांना परिपाठाचा अगोदरच दररोज दहा इंग्रजी शब्द लिहिण्यासाठी देणे व त्या शब्दाचे पाठांतर करण्यासाठी सांगणे.
एक महिन्यानंतर शब्द लेखनावर स्पर्धा परीक्षा लेखन करून घेणे.
*फलितः* शब्दसंपत्ती वाढते, उच्चार ,स्पेलींग सुधारते, इंग्रजी विषयाची आवड निर्माण होते.
〰〰〰〰〰〰
दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त शब्द लिहीलेल्या विद्यार्थ्यांचा तीन क्रमांक व एक उत्तेजनार्थ म्हणून क्रमांक काढले व🏆बक्षिस वितरण सोहळा झाला.
✍ शब्दांकन
श्रीमती प्रमिला सेनकुडे
जि.प.प्रा.शा.गोजेगाव
〰〰〰〰〰〰〰
No comments:
Post a Comment