*माझी शाळा माझे उपक्रम*
📚📚📚📚📚📚
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव येथे घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज
(दि.२३- ०१-२०२०) रोजी आयोजित
*👏मातृपूजन👏*
आयोजकः श्रीमती सेनकुडे मॕडम
☘☘☘☘☘☘
*'ठेविला चरणी माथा, फिरे हात तोंडावरूनी, आशीर्वाद देता देता , येतो ऊर तिचा भरूनी, होऊदे बाळ मोठा, हाची धावा देवाचरणी स्वर्गही पडे फिका, माऊलीच्या चरण स्पर्शांनी'*
आईचे महान स्थान व आपली आई ही आपल्यासाठी देवच असते. *मातृपूजन* ह्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आईची महती आजच्या विविध उपक्रमातून सांगण्यात आली. आयोजित सर्व कार्यक्रम बघून सर्व मातांना आनंद झाला. काही क्षणचिञे..👇👇👇👇
〰〰〰〰〰〰〰 *✍वृत्तांत लेखन*
श्रीमती प्रमिला सेनकुडे.
No comments:
Post a Comment