*माझी शाळा माझे उपक्रम*
*🌹उपक्रम🌹*
उपक्रमाचे नावः
*📚माझा शब्दसंग्रह*📚
विषयः मराठी
〰〰〰〰〰〰〰
आज दि.०५/१०/२०१७
रोजी माझा तिसरीचा वर्गातील विद्यार्थ्यांना 'माझा शब्दसंग्रह' ह्या उपक्रमांतर्गत बाराखडीप्रमाणे बालभारती या पुस्तकातील शब्द प्रत्येकाने शोधून लिहा
त्यानंतर जोडाक्षर/जोडशब्द प्रत्येकी एकएक
लिहावयास लावले.मूलांनी शब्द मन लावून शोधून काढले आणि लेखन केले.
〰〰〰〰〰〰〰
उद्दिष्टः 👉शोधून शब्द काढल्यामुळे बाराखडीचा नियमाने लेखन व वाचन झाले.
👉 शब्दसंपत्तीत वाढ
〰〰〰〰〰〰〰
*संदेशः 📚"शिक्षणाच्या उदात्त हेतूत केवळ ज्ञान अपेक्षित नसून कृतीदेखील अपेक्षित असते."*
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
➖➖➖➖➖➖➖
✍ संकल्पना लेखन वर्गशिक्षिका
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment