मो-:मोहून टाकले जगाला तुम्ही अहिंसेच्या तत्त्वाने
ह-:हक्क मिळवून दिले सत्याने
न-:न जातपात मानली तुम्ही खरा मानवधर्म जगाला दिला
दा-:दाही दिशात उभी केली चळवळी
स-:सत्त्याचा आग्रह धरला कायम तुम्ही
क-:कधी कधी तुम्ही तुरूंगवासही भोगला
र-:रणरणत्या उन्हातही काढली दांडीयात्रा
म-:महानता किती सांगू तुमची शब्द अपूरे पडे
चं-: चंपारण्य असो वा असहकार असो पुढाकार नेहमी घेतला
द-:दरवळले गोरगरीबात तुम्ही पुन्हा परतून याल का
गां-:गांधी हे सत्त्याचे खरे उपासक सत्य हे ईश्वर आणि ईश्वर हेच सत्य
धी-:धीटपणा वाढला जगामध्ये तुमच्या त्या आचार विचाराने सांगा पुन्हा परतून तूम्ही याल का?
जागतिक अहिंसा दिन
संकलित
No comments:
Post a Comment