*🎀 उत्तरसूची 🎀*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
1⃣ मानवी लहान आतड्याची लांबी .... मीटर असते.
१) ५ ते ७
२) ६ ते ८ ✅
३) ७ ते ९
४) ८ते १०
2⃣ मानवाच्या उंचीचे नियंत्रण ...ही ग्रंथी करते.
१) यकृत
२) व्हेगस
३) लसिका
४) पियूषिका ✅
3⃣ इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅
4⃣ मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी
5⃣ क्रिडामानसशास्ञ हे खेळाडूंच्या ....चा अभ्यास करणारे शास्त्र होय.
१ ) मनाचा
२) वर्तनाचा ✅
३) बोधावस्थेचा
४) आत्म्याचा
6⃣पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे
7⃣ अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅
8⃣ रेल्वेशी संबंधित असणारी ऊर्जा कोणती?
१) घर्षणजन्य
२) चुंबकीय
३) गतीजन्य ✅
४) स्थितीजन्य
9⃣ विलार्डने कोणत्या किरणांचा शोध लावला?
१ ) बिटा
२) गँमा ✅
३) अल्फा
४) लेझर
🔟 सूर्य व तारे यांमधील ऊर्जा कोणत्या प्रकारांमुळे निर्माण होते ?
१) अणुविघटन
२) अणुबंधन ✅
३) अणुस्फोट
४) अणुनिर्मीती

No comments:
Post a Comment