⭐💧 उत्तर सूची 💧⭐*
1⃣ भोपाळ शहरात कोणत्या वायुमूळे दुर्घटना घडली होती?
१) फाँस्जिन
२) क्लोरिन
३) मिथिल आसोसायनाईट✅
४) हायड्रोजन डाय सल्फाइड
2⃣ शहरी भागातील लोक कोणत्या व्यवसायात गुंतलेले दिसतात?
१) शेती
२) व्यापार
३) नोकरी ✅
४) उद्योगधंदे
3⃣ इन्सूलीनचे इंजेक्शन कोणत्या रुग्णास देतात?
१) हृदयरोग
२)धमनीकाठिण्य
३) रक्तदाब
४) मधुमेह ✅
4⃣ मुत्रपिंडविकाराच्या रुग्णासाठी खालीलपैकी कोणती पध्दती वापरतात?
१) डायलँसिस ✅
२) अक्युपंक्चर थेरपी
३) रेडीओथेरपी
४) केमोथेरपी
5⃣ अल्ट्राँसाँनिक तरंग लहरीच्या साहाय्याने खालीलपैकी कशाची खोली मोजतात?
१) विहीरीची खोली
२) तळ्याची खोली
३) कोळश्याच्या खाणीची खोली
४) समुद्राची खोली ✅
6⃣ प्राथमिक आधुनिकीकरणामागील प्रेरणाशक्ती ............लोकांची असते.
१) मध्यमवार्गीय ✅
२) कनिष्ठ वर्गीय
३) गरीब
४) श्रीमंत
7⃣ वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याकरिता .........प्रमुख घटक आवश्यक आहे?
१) वस्तूनिष्ठता ✅
२) व्यक्तीनिष्ठता
३) सिध्दांत
४) उदगमणकरण
8⃣ भुकंपप्रवण क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारची घरे असू नयेत?
१) लाकडाची
२) प्लँस्टीकची
३)सिमेंट - क्राँक्रिटची
४) दगड-मातीची ✅
9⃣ पोलिओमूळे शरीराच्या कोणत्या भागास हानी पोहोचते?
१) मज्जासंस्था ✅
२) पचनसंस्था
३) त्वचा
४) हाडे
🔟 भारतातील आधुनिकीकरण कोणत्या राष्ट्रांना आदर्श वाटते?
१) आफ्रिकेतील राष्ट्रे ✅
२)चीन
३) अमेरिका
४) आँस्ट्रेलिया
⭐💧⭐💧⭐💧⭐💧⭐
➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:
Post a Comment