गुरुमाऊली चित्र चारोळी स्पर्धेसाठी
1)
प्रतिबिंब पाण्यातले हे सखे
तुझ्या प्रेमात मी हरवलो
ताजमहालाचे हे प्रतीक सखे
तुझ्या प्रेमात मी घायाळ झालो
2)
दोन जीवांचा प्रेम एक खेळ
दोघांनीही आयुष्यभर जगायचं
ताजमहालाचा प्रतिका पुढे
खरं प्रेम करून दाखवायचं
3)
सहवासात आपण एकमेकांच्या
गाऊया प्रीतीचे रंग तराणे
ताजमहल आहे प्रेमाचे प्रतीक
राहूया जोडीन प्रेमाच्या संगतीने
➖➖➖➖➖➖➖
*✍
No comments:
Post a Comment