सुट्टीउपक्रम - स्वंयअध्ययन
उपक्रम - ४
आता मी लिहिणार
साहित्य - आवश्यकता नाही.
कृती - एखाद्या सोपा विषय घ्यावा व त्यावर आधारित चार-पाच वाक्यात माहिती लिहावी.
नमुना विषय - १) माझा वाढदिवस.
काल माझा वाढदिवस होता.
बाबांनी मला नवे कपडे आणले.
मी नवे कपडे घातले.
आईने मला ओवाळले.
वाढदिवसाला माझे मित्र आले होते.
मी त्यांना खाऊ दिला.
--------------------------------------------
विषय सूची-
१) माझी आई २) माझी शाळा
३) माझा आवडता खेळ ४) माझे आवडते फुल.
५) माझे घर ६) दिवाळी
७) पावसाळा ८) सहल
९) माझी मैत्रीण १०) रक्षाबंधन
टीपः दिलेल्या विषय सूचीतील विषय घेऊन विद्यार्थ्यांनी चार ते पाच वाक्यात माहिती लिहावी.सांगावी.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
श्रीमती प्रमिला सेनकुडे
No comments:
Post a Comment