*🌺उपक्रम🌺*
(दि.०९- ०१- २०२१)
*✍ समानार्थी शब्द.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*चांदणे - कौमुदी, जोत्सना, चंद्रिका*
*गरुड - खंग्रेद्र , द्विजराज*
*झाड - वृक्ष, द्रुम तरु ,पादप*
*दूध - दुग्ध, पूर्णान्न,क्षीर , पय*
*सारस - तलाव ,तडाग ,कासार*
*समुद्र - रत्नाकर , जलधी , अंबुधी, सागर , सिंधू , पयोधी , दर्या*
*कावळा - काक , करट , वायस, एकाक्ष*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
No comments:
Post a Comment