*🌺उपक्रम🌺*
(दि.०६- ०१- २०२१)
*✍ अनेक शब्दांबद्दल एक शब्द.*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*गेलेला काळ - गतकाळ*
*घराची ओसरी - सोपा*
*चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुद्ध पक्ष*
*जस्त व तांबे यांचा मिश्र धातु - कास्य*
*ज्याच्या हातात चक्र आहे असा - चक्रपाणि*
*ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे - नियतकालिक*
*ढगांनी आच्छादलेले - ढगाळलेले*
*थोडा वेळ टिकणारे - क्षणभंगुर*
*माशासारखे डोळे असलेली - मीनाक्षी*
*पटकन पेट घेणारा - ज्वालाग्राही*
*मजकुराची मांडणी व निवड करणारा - संपादक*
*दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक*
*देवळाच्या आतील भाग - गाभारा*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*✍संकलन/ लेखन*
श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे.
जि.प.प्रा.शाळा गोजेगाव
ता.हदगाव जि.नांदेड.
देवानंद बाबुराव गिरी
ReplyDelete