*🌸सुविचार मौक्तिके🌸*➖➖➖➖➖➖➖*1) ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.**2) ऐक्य हेच बळ ते केवळ सुवचन नसून जीवनधर्म आहे.**3) आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्यवर्धक साधने आहेत.**4) कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो.**5) तुमचे ध्येय सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे, हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे.*➖➖➖➖➖➖➖*✍️संकलन / लेखन**श्रीमती प्रमिला सेनकुडे**ता.हदगाव जि.नांदेड.*
No comments:
Post a Comment