*वाचन विकास भाषिक उपक्रम*
➖➖➖➖➖➖➖
*उच्चारातील फरक ओळखूया.वाचूया. लिहूया.शब्दटोपली क्रमांक (१८)*
http://www.pramilasenkude.blogspot.com
*क -- ख*
*कण - खण*
*कडा - खडा*
*काठ - खाट*
*कुळ - खूळ*
*कडक - खडक*
*कप - खप*
*कडी- खडी*
*कळकळ - खळखळ*
*काप - खाप*
*कांब - खांब*
*कळ - खळ*
*कळी - खळी*
*कार - खार*
*काऊ - खाऊ*
*केळ - खेळ*
〰️〰️〰️〰️
*ग - घ*
*गर - घर*
*गडी - घडी*
*गाठ - घाट*
*गण - घण*
*गार - घार*
*गोट - घोट*
*गड - घड*
*गाव - घाव*
*गोटा - घोटा*
*〰️〰️〰️〰️〰️〰️〰️*
*✍संकलन/ लेखन*
प्रमिला सेनकुडे
ता.हदगाव जि.नांदेड.
Varad chandan Jadhav
ReplyDelete