*🌺उपक्रम🌺* (दि.०५- ०३- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त शब्द '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) ळ्य - टाळ्या , टाळ्यांचा , पोळ्या,सगळ्या , मोळ्या ,गोळ्या ,कळ्या , जाळ्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) क्ष्य - भक्ष्य , लक्ष्य , पक्ष्यांना.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) म्ह - म्हातारा ,म्हातारी , म्हणतात , म्हणाले ,म्हटले ,म्हटलं , म्हटला ,म्हटल्यावर ,म्हटले , म्हणाली ,म्हणूनच ,म्हणत , म्हणतो ,म्हणतोस , म्हणतोय ,म्हैस ,आम्ही, तुम्ही ,म्हणून ,म्हणाला, म्हणजे, म्हणालीस , म्हणतेस.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) न्ह - उन्हाळा, उन्हाळ्यात , उन्हाळ्याच्या , उन्हात , उन्हाळी , पुन्हा , पन्हाळा , चिन्ह , कान्हा.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) ऱ्ह - वऱ्हाड, कुऱ्हाड , चर्हाट , कऱ्हा नदी , ऱ्हस्व.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ http://www.pramilasenkude.blogspot.com *६) ज्ज - मज्जा , सज्जन , सज्ज.* ️〰️〰️ *७) ल्ल - किल्ला , हल्ला ,सल्ला , गल्ला.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) द्द - बद्दल ,मुद्दल ,अद्दल ,रद्द ,मुद्दाम , जिद्द , रद्दी,सरहद्द.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) स्स - भुस्सा , रस्सा , रस्सीखेच.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) न्न - अन्न , प्रसन्न , प्रसन्नता , उन्नती, भिन्न ,भिन्नभिन्न , भिन्नता , खिन्न .* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment