*🌺उपक्रम🌺* (दि.०४- ०२- २०२१) *✍ ' जोडक्षरयुक्त वाक्ये '. वाचूया. लिहूया.* http://www.pramilasenkude.blogspot.com *१) नारळाच्या झाडाला माड असेही म्हणतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *२) उत्तम आरोग्य राखूया ,परिसर स्वच्छ ठेवूया.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *३) रमाईंच्या प्रेमाने, वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *४) चपळ खारुताई बिया घेऊन झाडाच्या शेंड्यावर गेली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *५) बंडून स्वतः सार्या होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदीकाठी नेल्या.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *६) शेतकरी शेतात कष्ट करतात. कामगार कारखान्यात काम करतात.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *७) प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *८) निशिगंधाच्या वासाने वातावरण प्रसन्न झाले होते.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *९) परी गंमत पाहण्यासाठी एका झाडाच्या मागे लपून बसली.* 〰️〰️〰️〰️〰️〰️ *१०) चिचू म्हणाला, " मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे" .* 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ *✍संकलन/ लेखन* श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे. जि. प.प्रा. शाळा गोजेगाव ता.हदगाव जि.नांदेड.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment