🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
*✍श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺🍁 *विचारपुष्प* 🍁🌺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*त्यागाच्या अगदी विरूद्ध लोभ आहे . लोभ कधीच तृप्त होत नसतो .त्यामुळे मानवप्राणी अनावश्यक वस्तूंचा संग्रह सारखा करीत जातो .ह्या त्याच्या लोभ प्रवृत्तीतुन त्याच्या संग्रह प्रवृत्तीला अधीक बळकटी तो आणतो आणि संचय करत जातो .*
*म.गांधीजी म्हणतात, " आपल्या दैनंदिन गरजा भागण्याइतके पदार्थ निसर्ग उत्पन्न करतो. त्यातून प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार घेतले , अधीकांना हात लावला नाही , तर जगात कंगालपणा औषधालासुध्दा उरणार नाही ."*
*" The earth 🌎 has enough to satisfy every man's needs but not enough to satisfy a single man' s greed,"*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌻जय महाराष्ट्र🌻*
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*🙏🏼शब्दांकन/संकलन🙏*
✍ *श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा. वाटेगाव,
ता.हदगाव, जिल्हा नांदेड
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
http://www.pramilasenkude.blogspot.in
*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~*
*©मराठीचे शिलेदार समूह*
🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿

No comments:
Post a Comment